आजोबांच्या गोष्टी…

आज आहे आजोबांचा ७५ वा वाढदिवसह्याची तयारी करत होते सगळे गेली कितीतरी दिवस प्रत्येकाने त्यांनां द्यायची ठरवली एखादी स्पेशल भेट 'मी काय देऊ ' विचार करून दमलेललं डोकं माझं मला म्हणालं त्यानांच जाऊन विचार थेटमन माझं विचार करू लागलं - मी काय त्यांना देणार त्यांच्याजवळ आहे सगळं काही उलट त्यांनीच आम्हाला दिलंय बरच काहीमग म्हंटल… Continue reading आजोबांच्या गोष्टी…

Advertisement

दसरा…

आज दसरा... सण म्हंटला की जणू मनाला सवयच लागलीये बालपणीच्या आठवणींच्या पोतडीतून काही क्षण हाती लागतात का बघायची. दसरा-दिवाळी हे सण पाठच्या भावा-बहिणींसारखें येतात. दसरा येतो तेच दिवाळी येणार आहे हे सांगत. पण म्हणून काही त्याचं कौतुक करून घ्यायला तो विसरत नाही. आठवतंय तेव्हापासून दसराही आपल्याच थाटात येतो आणि कळत नकळत नवी सुरुवात देऊन जातो…… Continue reading दसरा…

Anay and Auro

It’s been three months for Anay in a foreign country and a first relaxed weekend! Till now he was occupied in settling at new work place, exploring the city, finding an apartment and attempting to transform that place to be called as his ‘new home’. Sitting on a bean bag in the balcony, dipping a… Continue reading Anay and Auro

आजोळ

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो. सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी जाऊन केलेली मजा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड तर क्वचित कधी त्यांच्या हातचा बसलेला मार. माझं बालपण ह्या सगळ्यात खूपच चंगळीच होतं. आजी - बाबांची आई, तिचा सहवास लहानपणापासून होता.… Continue reading आजोळ

“Dad To Be”

It was a lazy Sunday afternoon he was lying on bed with laptop on his belly (his permanent baby bump as she used to call it). He was going through the baby shower pictures. She has just reminded him (again!) to short list few for their 'baby is here news' as it could be at… Continue reading “Dad To Be”

Once Upon a Time in 2020

Disclaimer: All the characters and events depicted in this write up are entirely fictitious. Any similarity to actual events or persons, is purely co-incidental. Period: Any random year from 2025-2045 Scene 1 (Place: Kitchen; Mom is baking another order for a birthday party. Jay comes in...) Jay: Maa (tasting a freshly baked muffin) Mmmm…these muffins… Continue reading Once Upon a Time in 2020

आई मला सांगायचंय…

आज मातृदिना निमित्त मला शाळेत लिहिलेल्या “माझी आई” ह्या निबंधाची आठवण आली. त्यातले मुद्दे अजूनही लक्षात आहेत कारण ते पाठांतर करून लिहिले नव्हते. तोच काय कुठलाही निबंध लिहीतांना कधी छापील निबंध पुस्तकांची किंवा गाईड्सची गरज भासली नाही. कारण आजीने लावलेली वाचनाची आवड आईने जोपासली, घडवली आणि आपले विचार स्पष्टपणे मांडायला शिकवलं.निबंधाची सुरुवात विषयानुरूप सुभाषित किंवा… Continue reading आई मला सांगायचंय…

अनोळखी जगातलं ओळखीच जगं

प्रेम! हा शब्द फक्त कथा कादंबऱ्यांतच वाचलेला, अनुभवलेला. नंतर कॉलेजमधल्या मित्र – मैत्रिणींच्या अनुभवांवर प्रेम या शब्दाशी अजून थोडी ओळख वाढली.या सगळ्यात मला ला एक मात्र जाणवलं आपल्यासोबत खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं कधीच घडणार नाही! आपण या भावनिक गुंत्यात अडकूच शकत नाही. “I am damn practical girl -being crazy -loving hopelessly is not my cup of… Continue reading अनोळखी जगातलं ओळखीच जगं