आजोबांच्या गोष्टी…

आज आहे आजोबांचा ७५ वा वाढदिवसह्याची तयारी करत होते सगळे गेली कितीतरी दिवस प्रत्येकाने त्यांनां द्यायची ठरवली एखादी स्पेशल भेट 'मी काय देऊ ' विचार करून दमलेललं डोकं माझं मला म्हणालं त्यानांच जाऊन विचार थेटमन माझं विचार करू लागलं - मी काय त्यांना देणार त्यांच्याजवळ आहे सगळं काही उलट त्यांनीच आम्हाला दिलंय बरच काहीमग म्हंटल… Continue reading आजोबांच्या गोष्टी…

Advertisement

आजोळ

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो. सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी जाऊन केलेली मजा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड तर क्वचित कधी त्यांच्या हातचा बसलेला मार. माझं बालपण ह्या सगळ्यात खूपच चंगळीच होतं. आजी - बाबांची आई, तिचा सहवास लहानपणापासून होता.… Continue reading आजोळ