आजोळ

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो. सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी जाऊन केलेली मजा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड तर क्वचित कधी त्यांच्या हातचा बसलेला मार. माझं बालपण ह्या सगळ्यात खूपच चंगळीच होतं. आजी - बाबांची आई, तिचा सहवास लहानपणापासून होता.… Continue reading आजोळ

Advertisement

आठवणीतलं पान …

शाळेत असतांना, नववी-दहावीत बाबा आमटे आणि त्यांच्या कार्यावर एक धडा होता, तेव्हा पहिल्यांदा आनंदवनाविषयी वाचलेलं. पुढे वाचनाच्या आवडीमुळे अभ्यासक्रमाबाहेरची त्यांच्यावरची काही पुस्तकं वाचली. मन त्यावेळी भारावून गेलेलं … एखादा माणूस कसा काय आपलं घरदार सोडून एवढ्या निःस्पृहपणे लोकांसाठी -कुष्टरोग्यांसाठी हे सगळं करू शकतो? कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते ? बरं, ते एकटेच नाहीत तर… Continue reading आठवणीतलं पान …