आज तो आला , नेहमीप्रमाणे गडगडाटातहवेत गारवा पाण्याचे टपोरी मोती , ह्या थाटात सैरभैर वारा अन पाचोळा पालाह्यांना सोबत घेऊन तो खूप नाचला एरवी तो आला की मन माझं प्रफुल्लित व्हायचंआज माझं लक्ष नाही बघून क्षणभर तोही थांबला बरसायचं वीजांचा कडकडाट अन त्याचा प्रश्न -' झालंय काय ग आज तुला ?'मी उत्तर देत नाही पाहून… Continue reading सखा…
Tag: #पाऊस #अमृतधारा #amrutanubhav #rainsandmemories #loveforrain #soulsanvaad #mindechoes
पाऊस आणि मी
पावसाचं जोरदार बरसणंआई रागवत असतांनाही चिंब भिजणंकागदी होड्या पाण्यात सोडणंसवंगड्यांसह गारा वेचणं… सगळं मागे राहिलय,आता पावसाचं नवं रूप मी पाहिलयपाऊस आता रिमझिम बरसतोओल्या मातीचा सुगंध धुंद करतोह्या पावसाचे थेंब मन अलगद टिपतंअन् मन वेडं चिंब भिजतं… हातात वाफळलेल्या चहाचा कप,सोबत स्वरधुंद गाणंअन् अशा या हळव्या क्षणी कुणी तरीहळूच मनात प्रवेश करणं… पाऊस तोच फक्त वयासह… Continue reading पाऊस आणि मी